आईच्या चेहऱ्यावर आणा खास हसू, 'या' छोट्या गोष्टी ठरतील मेमरेबल

Anushka Tapshalkar

Mother's Day

दरवर्षी मे महिन्यातील दुसऱ्या रविवारी वर्ल्ड मदर्स डे साजरा होतो.

Mother's Day 2026

|

sakal

आईसोबत मनमोकळ्या गप्पा मारा

आईशी फक्त कामापुरते नाही, तर मनातल्या सगळ्या गोष्टी शेअर करा. जुने आठवणी आणि नवीन भावना बोलून दाखवा.

|

sakal

आईचे हेल्थ चेकअप करा

आई स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करते. यंदा तिच्यासाठी पूर्ण आरोग्य तपासणी करून घ्या.

Take Her for Health Checkup

|

sakal

तिची एखादी इच्छा पूर्ण करा

आईने सांगितलेली किंवा तुम्हाला माहित असलेली तिची छोटी मोठी इच्छा पूर्ण करून तिला आनंद द्या.

Make Her Wish True

|

sakal

मनापासून आभार माना

आईसाठी एक छोटी चिठ्ठी लिहा किंवा व्हिडिओ बनवा आणि तिच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करा.

Express Gratitude

|

sakal

तिला किचनपासून सुट्टी द्या

आईला पूर्ण दिवस स्वयंपाकातून आराम द्या आणि तिच्यासाठी तुम्ही स्वतः जेवण बनवा.

Help Her in Kitchen

|

sakal

एकत्र वेळ घालवा

फॅमिली मूव्ही, फिरायला जाणं किंवा घरातच क्वालिटी टाइम—आईसोबत दिवस खास बनवा.

Spend Some Time Together

|

sakal

तिच्या आवडीचं काहीतरी करा

आईला काय आवडतं ते लक्षात घेऊन तिच्या आवडीचा पदार्थ, संगीत किंवा activity organize करा.

Do Her Favorite Activity

|

sakal

फक्त I Love You नाही! ‘या’ गोष्टी सांगतात त्याचं खरं प्रेम

Relationship Tips

|

Sakal

आणखी वाचा