Anuradha Vipat
‘मिस्टर अँड मिसेस माही' या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगले कलेक्शन केले आहे.
शरण शर्मा दिग्दर्शित या चित्रपटाला चांगली ओपनिंग मिळाली आहे.
माहितीनुसार, शुक्रवारी या चित्रपटाने भारतात ७ कोटींची कमाई केली.
रिपोर्टनुसार, ‘मिस्टर अँड मिसेस माही’मध्ये एकूण ५६.१५ टक्के हिंदी ऑक्युपेन्सी होती.
‘ मिस्टर अँड मिसेस माही’ या चित्रपटात जान्हवी आणि राजकुमार राव हे मुख्य भुमिकेत आहेत
जान्हवी आणि राजकुमार राव यांचा हा दुसरा चित्रपट आहे.
जान्हवी आणि राजकुमार यापूर्वी ‘रूही’मध्ये एकत्र दिसले होते.