मिस्टर अँड मिसेस माही'चा ट्रेलर लॉन्च

Anuradha Vipat

प्रेक्षकांच्या भेटीला

जान्हवी कपूर आणि राजकुमार राव यांची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'मिस्टर अँड मिसेस माही'

आता बहुप्रतिक्षित 'मिस्टर अँड मिसेस माही' या सिनेमाचा ट्रेलर नुकताच लॉन्च करण्यात आला आहे

ट्रेलर लॉन्च

सोशल मीडियावरुन या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे

सिनेमा

राजकुमार राव आणि जान्हवी कपूर यांचा हा दुसरा सिनेमा आहे.

रिलीज

मिस्टर आणि मिसेस माही हा सिनेमा 31 मे रोजी रिलीज होणार आहे.

निर्मिती

करण जोहरने या सिनेमाची निर्मिती केली आहे. सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असल्याचं पाहायला मिळतंय.

या' दिवशी पाहायला मिळणार 'पंचायत-3' चा ट्रेलर