लास वेगासमध्ये मृण्मयीची धमाल ; बॅकलेस गाऊनमधील फोटो चर्चेत

सकाळ डिजिटल टीम

मृण्मयी देशपांडे

मराठी इंडस्ट्रीतील सुंदर अभिनेत्री मृण्मयी देशपांडे कायमच तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असते.

Mrunmayee Vacation

व्हेकेशन

मृण्मयी सध्या तिच्या नवऱ्याबरोबर परदेशात व्हेकेशन एन्जॉय करतेय.

Mrunmayee Vacation

फ़ंकी लूक

मृण्मयी सध्या यूएसएमध्ये व्हेकेशन एन्जॉय करतेय. तिथे ती वेगवेगळ्या उद्यानात फिरतेय. क्रॉप टॉप, शॉर्ट स्कर्ट आणि हॅटमधील तिचा लूक सगळ्यांना आवडला.

Mrunmayee Vacation

बॅकलेस गाऊन

तर लास वेगासमध्ये तिने घातलेला लॉन्ग रेड बॅकलेस गाऊनमधील लूकही सगळ्यांना आवडला.

Mrunmayee Vacation

नेटकऱ्यांच्या कमेंट्स

तिचा हा लूक सगळ्यांनाच आवडला. अनेकांनी कमेंट करत तिचं कौतुक केलं.

Mrunmayee Vacation

नवऱ्याबरोबर धमाल

स्वप्नील आणि मृण्मयीने बऱ्याच काळानंतर त्यांच्या कामामधून ब्रेक घेत व्हेकेशन एन्जॉय करत आहेत.

Mrunmayee Vacation

फोटो व्हायरल

यूएसएमध्ये करत असलेली ते धमाल सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

Mrunmayee Vacation
Sanjeev Kumar Lovestory