केवळ धोनी अन् विराटलाच T20 क्रिकेटमध्ये जमलाय 'असा' विक्रम

प्रणाली कोद्रे

मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स

आयपीएल 2024 स्पर्धेतील 29 वा सामना 14 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात झाला.

MI vs CSK | X/IPL

एमएस धोनीसाठी खास सामना

वानखेडे स्टेडियमवर झालेला हा सामना चेन्नई सुपर किंग्सचा माजी कर्णधार एमएस धोनीसाठी खास ठरला आहे.

MS Dhoni | CSK | IPL | X/IPL

थला @250

हा धोनीचा चेन्नई सुपर किंग्ससाठी 250 वा टी20 सामना होता.

MS Dhoni | CSK | IPL | X/IPL

सीएसकेचा पहिलाच खेळाडू

त्यामुळे तो चेन्नई सुपर किंग्ससाठी 250 सामने खेळणारा पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे.

MS Dhoni | CSK | IPL | X/IPL

दुसराच खेळाडू

तसेच धोनी एखाद्या संघासाठी 250 टी20 सामने खेळणारा जगातील दुसराच क्रिकेटपटू ठरला आहे.

MS Dhoni | X/ChennaiIPL

फक्त दोन खेळाडू

धोनीपूर्वी एखाद्या संघासाठी 250 टी20 सामने खेळण्याचा विक्रम केवळ विराट कोहलीने केला होता.

CSK vs RCB | MS Dhoni - Virat Kohli | X/IPL

विराटचा आरसीबीसाठी विक्रम

विराटने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसाठी 250 हून अधिक टी20 सामने खेळले आहेत.

Virat Kohli | Sakal

MS Dhoni: अन् पुन्हा एकदा 'कॅप्टनकूल'चा झाला वर्ल्डकपला स्पर्श

MS Dhoni | ODI World Cup | X/BCCI