उगीच नाही म्हणत 'थाला फॉर रिझन', आकडेवारी बघा अन् शांत बसा

Shubham Banubakode

सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू

धोनीने सर्वाधिक आयपीएल सामने खेळणारा खेळाडू आहे. त्याने २७१ सामने खेळले आहेत.

ms dhoni ipl career | esakal

एकूण धावा

धोनीने २३६ डावांत ५ हजार ३७३ धावा केल्या आहेत. तो IPL मध्ये ५ हजार धावांचा टप्पा गाठणारा पहिला यष्टिरक्षक आहे.

ms dhoni ipl career | esakal

डेथ ओव्हर्समधील वर्चस्व

धोनीचा २०व्या षटकातील स्ट्राइक रेट २४५.६४ आहे, ज्यात ७७२ धावा आणि ६५ षटकारांचा समावेश आहे.

ms dhoni ipl career | esakal

यष्टिरक्षक म्हणून विक्रम

धोनीने आयपीएलमध्ये २०० पेक्षा जास्त डिसमिसल्स केलं आहेत. हा एक विक्रम आहे.

ms dhoni ipl career | esakal

षटकार आणि चौकार

धोनीने आयपीएलमध्ये २६० षटकार आणि ३७३ चौकार ठोकले. त्याच्या आक्रमक फलंदाजीने चेन्नईने अनेक सामने जिंकले आहेत.

ms dhoni ipl career | esakal

CSK साठी १५० पेक्षा जास्त विजय

धोनीने चेन्नईला १५० पेक्षा अधिक सामन्यात विजय मिळवून दिला आहे. ज्यात कर्णधार म्हणून १३३ सामन्यांचा समावेश आहे.

ms dhoni ipl career | esakal

पाच आयपीएल विजेतेपदं

धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने पाच आयपीएल विजेतेपदं पटकावली आहे. तसेच 12 वेळा प्ले-ऑफ आणि 10 वेळा अंतिम सामना खेळला आहे.

ms dhoni ipl career | esakal

उच्च सरासरी आणि सातत्य

धोनीची आयपीएलमधील सरासरी ३९.२२ आहे, ज्यामध्ये ८२ नाबाद डावांचा समावेश आहे. त्याने २४ अर्धशतके ठोकली आहेत.

ms dhoni ipl career | esakal

२०२५ मधील पुनरागमन

२०२५ मध्ये धोनीने चेन्नईचे कर्णधारपद पुन्हा स्वीकारले आहे. त्यानंतर लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध सामन्यात चेन्नईने विजय मिळवला.

ms dhoni ipl career | esakal

इमर्जिंग लेजेंड

धोनीला १६ सामनावीर पुरस्कार मिळाले आहेत. ज्यात २०२५ मधील लखनौविरुद्धच्या खेळीचा समावेश आहे. चेन्नईने त्याला ४ कोटींना रिटेन केले.

ms dhoni ipl career | esakal

IPL मध्ये बॅट वापरण्याचे काय आहेत नियम?

Bat check in ipl | esakal
हेही वाचा