'व्हिलचेअरवर असलो तरी, CSK मला...', निवृत्तीवर अखेर MS Dhoni झाला व्यक्त

Pranali Kodre

IPL 2025

इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेला २२ मार्चपासून सुरुवात झाली आहे.

MS Dhoni | CSK | X/ChennaiIPL

CSK चा विजय

या स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्स विरुद्ध पहिल्या सामन्यात ४ विकेट्सने विजय मिळवत चांगली सुरुवात केली.

MS Dhoni | CSK | X/ChennaiIPL

शेवटचा हंगाम?

दरम्यान, हा हंगामा चेन्नईचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज आणि माजी कर्णधार एमएस धोनीसाठी शेवटचा असणार का? असे प्नश्न सध्या विचारले जात आहेत.

MS Dhoni | CSK | X/ChennaiIPL

One Last Time

धोनी आयपीएल २०२५ साठी जेव्हा चेन्नईत आला होता त्यावेळी त्याच्या टी-शर्टवरही 'शेवटचे एकदा' (One Last Time) असे मॉर्स कोडमध्ये लिहिलेले होते. त्यामुळे याबाबतच्या चर्चांना उधाण आले.

MS Dhoni | CSK | Sakal

निवृत्तीवर सोडलं मौन

आता धोनीनेच त्याच्या निवृत्तीवर मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी जिओ हॉटस्टारशी बोलताना भाष्य केले आहे.

MS Dhoni | CSK | X/ChennaiIPL

मी व्हिलचेअरवर असेल, तरी...

धोनी म्हणाला, 'मला हवे तितकावेळ मी चेन्नई सुपर किंग्ससाठी खेळू शकतो. ही माझी फ्रँचायझी आहे. जरी मी व्हिलचेअरवर असेल, तरी ते मला ओढत नेतील.'

MS Dhoni | CSK | X/ChennaiIPL

दिग्गज

दरम्यान, धोनी चेन्नईसाठी महत्त्वाचा खेळाडू राहिलेला आहे. त्याच्या नेतृत्वात चेन्नईने ५ वेळा आयपीएलचे विजेतेपदही जिंकले आहे.

MS Dhoni | CSK | X/ChennaiIPL

धोनीकडून जडेजाचा 'त्या' खास कारणासाठी ट्रॉफी देत सन्मान

MS Dhoni felicitated Ravindra Jadeja | Sakal
येथे क्लिक करा