IPL नंतर धोनीची कुटुंबासह युरोप ट्रिप, फोटो व्हायरल

प्रणाली कोद्रे

दुसरा प्री-वेडिंग

भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नापूर्वी दुसरा प्री-वेडिंग सोहळा पार पडला.

What disease did Anant Ambani have- | esakal

प्री-वेडिंग

29 मे पासून इटलीतून क्रुझवर सुरू झालेली हा प्री-वेडिंग सोहळा फ्रान्समध्ये जाऊन संपला.

Anant Ambani praises Radhika Merchant | esakal

एमएस धोनी

दरम्यान, या प्री-वेडिंगसाठी अनेक सेलिब्रेटी कुटुंबासह उपस्थित होते. यात एमएस धोनीचाही समावेश आहे.

MS Dhoni Cast Vote | Sakal

कुटुंबासह सहभाग

भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी त्याची पत्नी साक्षी आणि मुलगी झिवासह या सोहळ्यात सहभागी झालेला होता.

MS Dhoni Family | Instagram

पर्यटन

यादरम्यान, त्यांनी विविध स्थळांनाही भेट दिल्याचे समजत आहे.

MS Dhoni Wife Sakshi | Instagram

फोटो

युरोपमधील विविध स्थळांना भेट दिल्यानंतरचे फोटोही साक्षी धोनीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Sakshi Dhoni | Instagram

कॅप्शन नाही

मात्र, साक्षीने या फोटोंना कोणतेही कॅप्शन दिलेले नाही, त्यामुळे हे फोटो नक्की कधीचे आहेत, याबाबत स्पष्ट माहिती नाही.

MS Dhoni Wife Sakshi | Instagram

अंदाज

मात्र फोटोंमध्ये दिसणारी स्थळं ही युरोपमधील असल्याचे स्पष्ट होत असल्याने अनंत आणि राधिकाच्या प्रीवेडिंग दरम्यानचेच हे फोटो असल्याचे म्हटले जात आहे.

MS Dhoni Daughter | Instagram

T20 World Cup मधील शेवटच्या ओव्हरचे हिरो

Mehean Khan | Sakal