बाबरचा 'तो' प्रिय व्यक्ती, ज्याच्यासाठी बेगमला दिला होता तलाक

संतोष कानडे

बाबर

बाबरची आत्मकथा असलेल्या बाबरनामा पुस्तकामध्ये त्याच्या अनेक खासगी गोष्टींचा उल्लेख आहे.

समलैंगिक

ज्याने भारतात मुघल साम्राज्याची पायाभरणी केली, त्या बाबरला या पुस्तकामध्ये समलैंगिक म्हटलं आहे.

शायरी

बाबरने आपल्या समलैंगिक मित्रांसाठी अनेक शायरी लिहिल्या होत्या. मात्र त्याच्या अत्यंत जवळचा एक मित्र होता.

बाबरी

बाबरने सुरुवातीला त्याला बाजारामध्ये बघितलं आणि बघतच राहिला. त्याचं नाव होतं बाबरी.

विवाह

बाबरला वैवाहिक आयुष्यात फार रस नव्हता. त्याची पत्नी आएशाने लग्नानंतर एका मुलीला जन्म दिला.

एकांत

४० दिवसांची असतानाच बाबरची ती मुलगी मृत पावली. या धक्क्यातच बाबरने पत्नीला स्वतः पासून वेगळं केलं आणि एकांतात रहायला लागला.

आकर्षित

१४ वर्षांच्या बाबरीची भेट झाल्यानंतर बाबर त्याच्याकडे आकर्षित झाला होता. त्या मुलासाठी मी पागल झालो, असं बाबरनामामध्ये लिहिलं आहे.

प्रेम

कालांतराने बाबरचं महिलांमधील आकर्षण कमी झालं. बाबरीच्या तो एवढ्या प्रेमात होता की शेवटी बेगमसोबत तलाक घ्यावा लागला.

घोडेस्वारी

बाबरने बाबरीला घोडेस्वारी शिकवली आणि तबेल्याची जबाबदारी दिली. बाबरीचा जेव्हा मृत्यू झाला तेव्हा अवधच्या दिशेने मुघल साम्राज्य वाढत होतं.

मशीद

१५२८ मध्ये अयोध्येत मशीद उभारली तेव्हा बाबरने सेनापतीला खबर देऊन मशिदीचं नाव बाबरी ठेवायला सांगितलं होतं.