मुकेश अन् नीता अंबानीच्या लग्नाचा बर्थ डे, कापला 6 थरांचा केक!

युगंधर ताजणे

मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या लग्नाच्या वाढदिवसाची जोरदार चर्चा आहे.

Mukesh Nita Ambani Wedding Anniversary

मुकेश अंबानी अन् नीता अंबानी यांच्या लग्नाच्या वाढदिवसाचे व्हिडिओ सोशल मीडियावरुन लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

Mukesh Nita Ambani Wedding Anniversary

या जोडप्यानं वेडिंग अॅनिव्हर्सरीच्या निमित्तानं चक्क सहा लेयर असलेला केक कापल्याचे फोटो चाहत्यांच्या कमेंटसचा विषय आहे.

Mukesh Nita Ambani Wedding Anniversary

मुकेश अन् नीता अंबानी यांचं लग्न ८ मार्च १९८५ रोजी झालं होतं. त्यांना आकाश अंबानी. अनंत अंबानी आणि ईशा अंबानी नावाची मुलं आहेत.

Mukesh Nita Ambani Wedding Anniversary

नुकताच अनंत अंबानीचा प्री वेडिंग सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडल्याचे दिसून आले.

Mukesh Nita Ambani Wedding Anniversary

त्या प्री वेडिंग सोहळ्याला बॉलीवू़ड क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

Mukesh Nita Ambani Wedding Anniversary

भारतीय उद्योग विश्वात आपल्या नावाची वेगळी छाप उमटविणाऱ्या मुकेश अंबानी यांच्या बाबत नेटकऱ्यांना नेहमीच उत्सुकता असते.

Mukesh Nita Ambani Wedding Anniversary

यंदाचा मिस वर्ल्ड सोहळाही अंबानी यांच्या जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये पार पडल्याचे दिसून आले.

Mukesh Nita Ambani Wedding Anniversary