आपला वडापाव सगळ्यात भारी! आता जगानेही मान्य केलं

कार्तिक पुजारी

वडापाव

वडापाव भारतातील लोकप्रिय स्ट्रिट फूड आहेच, पण त्याची आता जागतिक पातळीवर देखील दखल घेण्यात आली आहे.

Vada Pav

भारी

जगातील सर्वाधिक भारी ५० सँडविचेसच्या यादीमध्ये आपल्या मुंबईच्या वडापावने १९ वे स्थान मिळवले आहे.

Vada Pav

प्रसिद्ध

प्रसिद्ध फूड अँड ट्रव्हल गाईड TasteAtlas ने सर्वात प्रसिद्ध सँडविचेसची यादी जाहीर केलीये.

Vada Pav

वडा

बेसनाच्या पीठात बटाट्याची भाजी टाकून तयार केलेला वडा पावमध्ये टाकून दिला जातो. त्यासोबत चटणी, सॉस आणि मिरची-कांदा दिल्यास वडापावच्या चवीला तोडच नाही.

Vada Pav

पदार्थ

राज्यातील विशेषत: मुंबईतील लोकांसाठी वडापाव हा आवडीचा पदार्थ आहे.

Vada Pav

सुरुवात

TasteAtlas च्या दाव्यानुसार, वडापावची सुरुवात अशोक वैद्य यांनी केली होती.

Vada Pav

स्टेशन

ते १९६० आणि १९७० च्या दशकात मुंबईतील रेल्वे स्टेशनवर वडापाव विकत होते.

Vada Pav

मंचुरियन का आहे घातक?