Smita Shewale.. आभास हा, छळतो तुला, छळतो मला

Devendra Jadhav

मुरांबा मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे स्मिता शेवाळे

Smita Shewale | Instagram/ @SmitaShewale

यंदा कर्तव्य आहे सिनेमाच्या माध्यमातून स्मिताने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं

Smita Shewale | Instagram/ @SmitaShewale

या सिनेमात स्मिता वर चित्रित झालेलं आभास हा हे गाणं आजही लोकप्रिय आहे

Smita Shewale | Instagram/ @SmitaShewale

स्मिता शेवाळे याचं शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथे झाले

Smita Shewale | Instagram/ @SmitaShewale

१४ फेब्रुवारी २०१३ रोजी व्हॅलेंटाईन डेला स्मिताने राहुल ओदक यांच्याशी त्यांनी विवाह केला

Smita Shewale | Instagram/ @SmitaShewale

स्मिताने याआधी स्वराज्यजननी जिजामाता, कालाय तस्मै नमः अशा मालिकांमध्ये काम केलाय

Smita Shewale | Instagram/ @SmitaShewale

स्मिता सध्या मुरांबा मालिकेत सुंदर अभिनय करून प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय

Smita Shewale | Instagram/ @SmitaShewale