Apurva Kulkarni
जगप्रसिद्ध असलेला 'दख्खनचा ताज' म्हणून बीबी का मकबऱ्याची ओळख आहे. औरंगजेबाच्या मुलाने आईच्या आठवणीत उभारलं भव्य वास्तू होतं.
महाराष्ट्रातील 7 आश्चर्यापैकी अजिंठा लेणी ही पहिलं आश्चर्य आहे. प्राचीन काळातील या लेण्यामध्ये चित्रकला, शिल्पकला, स्थापत्य दिसून येतं.
देवगिरीच्या किल्ल्याभोवती तीन कोट आहेत, एक म्हणजे अंबरकोट, महाकोट, कालाकोट. शत्रूला चाल करता येऊ नये अशी किल्ल्याची बांधणी करण्यात आली होती.
घृष्णेश्वर हे प्राचिन मंदिर असून ते 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. वेरुळ लेण्याजवळ हे मंदिर आहे.
संभाजीनगरमधील श्री भद्रा मारुती मंदिर एक प्रसिद्ध मंदिर असून इथं भगवान हनुमान निद्रा स्थितीत आहेत.
संभाजीनगरच्या पैठण इथं गोदावरी नदीवर हे जायकवाडी धरण आहे. 18 ऑक्टोबर 1965 रोजी लाल बहादूर शास्त्री यांनी या धरणाची पायाभरणी केली.
म्हैसमाळ हे संभाजीनगरमधील थंड हवेचे ठिकाण आहे. सह्याद्री पर्वतरांगेत 1067 मीटर उंचीवर हे वसलेलं आहे.