तगडा लुक अन् 220 किलोमीटर रेंज; पाहा नवी इलेक्ट्रिक बाईक

Sudesh

एमएक्स मोटो

mXMoto या इलेक्ट्रिक वाहन निर्मिती करणाऱ्या कंपनीने भारतात आपली नवी बाईक लाँच केली आहे.

mXMoto M16 | eSakal

M16

M16 असं या लाँग रेंज क्रूजर इलेक्ट्रिक बाईकचं नाव आहे. ही खास भारतीय रस्त्यांसाठी बनवण्यात आली आहे.

mXMoto M16 | eSakal

वॉरंटी

या बाईकच्या बॅटरीवर कंपनी तब्बल 8 वर्षांची वॉरंटी देत आहे. याव्यतिरिक्त मोटरवर 80,000 किलोमीटर आणि कंट्रोलरवर 3 वर्षांची वॉरंटी मिळत आहे.

mXMoto M16 | eSakal

मेटल बॉडी

भारतीय रस्त्यांवर मजबूतीने धावण्यासाठी या गाडीला पूर्णपणे मेटल बॉडी देण्यात आली आहे.

mXMoto M16 | eSakal

रेंज

ही बाईक सिंगल चार्जमध्ये 160 ते 220 किलोमीटर धावू शकते, असा दावा कंपननीने केला आहे. तीन तासांमध्ये ही बाईक 90 टक्के चार्ज होऊ शकते.

mXMoto M16 | eSakal

फीचर्स

या बाईकमध्ये LED लाईट्स, ट्रिपल डिस्क ब्रेक, रिव्हर्स असिस्ट, पार्किंग असिस्ट, ऑन बोर्ड नेव्हिगेशन, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि साऊंड सिस्टीम असे फीचर्स मिळतात.

mXMoto M16 | eSakal

किंमत

या बाईकची किंमत 1.98,000 रुपये (एक्स शोरूम) एवढी निश्चित करण्यात आली आहे. याची बुकिंग सुरू झाली असल्याचंही कंपनीने स्पष्ट केलं.

mXMoto M16 | eSakal

हीरोची सर्वात प्रीमियम बाईक, कशी आहे Mavrick 440?

Hero Mavrick 440 | eSakal