Monika Lonkar –Kumbhar
श्रावण हा महिना शिव-पार्वतीला समर्पित असून नागपंचमीनिमित्त तुम्ही अशी शिव-पार्वतीची मेहेंदी काढू शकता.
नागपंचमीनिमित्त तुम्ही हातांवर अशी मोराच्या सुंदर डिझाईनची मेहंदी काढू शकता.
श्रावणात तुम्ही हातांवर महादेवांचे चित्र रेखाटून सुंदर मेहंदी काढू शकता.
जर तुम्हाला साधी-सोपी मात्र तितकीच आकर्षक अशी मेहंदी हवी असेल तर तुम्ही अशी पानाफुलांची मेहंदी काढू शकता.
नागपंचमीनिमित्त तुम्ही हातांवर अशा प्रकारची अरेबियन मेहंदी काढू शकता.
नागपंचमीनिमित्त तुम्ही हातांवर अशी भरगच्च अशी भारतीय मेहंदी डिझाईन काढू शकता.
तुम्ही हातांवर अशी साधी-सोपी अन् ट्विस्टेड मिक्स डिझाईनची मेहंदी काढू शकता.