नागा चैतन्य आहे या अभिनेत्रीच्या प्रेमात

सकाळ डिजिटल टीम

फॅन फाॅलोइंग

नागा चैतन्य याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.

Naga Chaitanya

पर्सनल लाईफ

नागा चैतन्य सध्या त्याच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आला आहे

Naga Chaitanya

डेट

दिवसांपासून नागा चैतन्य हा अभिनेत्री शोभिता धुलिपाला हिला डेट करतोय अशा सतत चर्चा आहे

Naga Chaitanya

फोटो व्हायरल

आता मात्र त्यांचे काही खास फोटो हे व्हायरल होताना दिसत आहेत.

Naga Chaitanya

फोटोंचे लोकेशन

दोघांनीही फिरायला गेलेले वेगवेगळे फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मात्र, दोघांचेही फोटोंचे लोकेशन एकच दिसत आहेत. 

Naga Chaitanya

लग्नाची चर्चा

मध्यंतरी नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांच्या लग्नाची चर्चा रंगत होती

Naga Chaitanya

म्हणून सनी लिओनीने केली तिच्या हेअर स्टायलिस्टला मारहाण