रातराणीच्या फुलांनी सजली स्वानंदी-आशिषच्या घराची नेमप्लेट

Anuradha Vipat

लग्नगाठ

अभिनेत्री स्वानंदी टिकेकर व प्रसिद्ध गायक आशिष कुलकर्णी यांनी २५ डिसेंबर २०२३ रोजी पुण्यात लग्नगाठ बांधली.

Nameplate of Swanandi-Ashish's house

खास गोष्ट शेअर

लग्नाला दीड महिना उलटून गेल्यावर या जोडप्याने चाहत्यांबरोबर एक खास गोष्ट शेअर केली आहे.

Nameplate of Swanandi-Ashish's house

खास नेमप्लेट

लग्नानंतर स्वानंदीने तिच्या घरासाठी साधी अन् सुंदर अशी खास नेमप्लेट बनवून घेतली आहे.

Nameplate of Swanandi-Ashish's house

लाकडी नेमप्लेट

रातराणीच्या फुलांची डिझाइन असलेली ही सुंदर लाकडी नेमप्लेट लक्ष वेधून घेते.

Nameplate of Swanandi-Ashish's house

नेमप्लेटवर मध्यभागी

या नेमप्लेटवर मध्यभागी “स्वानंदी आशिष” असं नाव लिहिण्यात आलं आहे

Nameplate of Swanandi-Ashish's house

फोटो सोशल मीडियावर शेअर

स्वानंदी-आशिषने या नवीन नेमप्लेटचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Nameplate of Swanandi-Ashish's house

'सैराट' फेम या अभिनेत्याचे व्यवसायात पदार्पण