Namrata Pradhan उन्हाळ्यात थंड पाण्याने अंघोळ केली की फ्रेश वाटतं..!

Devendra Jadhav

नम्रता प्रधान

नम्रता प्रधान ठिपक्यांची रांगोळी मधील लोकप्रिय अभिनेत्री

namrata pradhan | Instagram

नम्रताच्या मालिका

नम्रता प्रधानने आजवर अनेक मालिकांमधून लोकप्रिय भूमिका साकारल्या

namrata pradhan | Instagram

नम्रताची पिकनीक

नम्रता अलीकडेच मालिकेच्या टीमसोबत कोकणात गेली होती

namrata pradhan | Instagram

नम्रताची मजा

कोकणात नम्रताने सर्व कलाकारांसोबत तुफान मजा केली

namrata pradhan | Instagram

नम्रताचे पुल फोटो

नम्रताचे याच ट्रिपमधले पूलमधले फोटो व्हायरल झाले आहेत

namrata pradhan | Instagram

नम्रता आकर्षक

नम्रता या फोटोंमध्ये खूप आकर्षक दिसतेय

namrata pradhan | Instagram

नम्रताचं रिलेशनशीप

नम्रता रियल लाईफमध्ये सिंगल आहे

namrata pradhan | Instagram