Puja Bonkile
वाराणसी लोकसभा मतदारसंघामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेस नेते अजय राय यांच्या विरोधात उभे होते.
अजय राय यांनी जेव्हा नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वाराणसीमधून उमेदवारी अर्ज दाखल केला तेव्हाच ते चर्चेत आले होते.
मोदी यांचा मोठ्या संख्येने विजयी झाला आहे.
मोदींनी सलग तीनदा विजय मिळवला आहे.
नरेंद्र मोदींनी सलग १० वर्ष पंतप्रधान पदाचा कार्यभार सांभाळला.