हार्दिकच्या घटस्फोटाच्या चर्चा खऱ्या ठरणार? नताशानं दिली हिंट

Payal Naik

चर्चा

नताशा स्टॅनकोव्हिक आणि भारताचा विश्वविजेता क्रिकेटपटू हार्दिक पांड्या यांच्या नात्याची पुन्हा एकदा चर्चा सुरू आहे.

natasha stankovic | sakal

हार्दिक

टी २० वर्ल्डकपमध्ये विजयी झाल्यानंतर नताशाने हार्दिकसाठी एकही पोस्ट केली नाही.

natasha stankovic | sakal

व्हिडिओ

मात्र तिने त्यानंतर एक व्हिडिओ शेअर केला आहे.

natasha stankovic | sakal

हिंट

या व्हिडिओत ती जणू त्यांच्या घटस्फोटाची हिंट देताना दिसतेय.

natasha stankovic | sakal

बायबल

या व्हिडिओत ती म्हणते, आज मी चांगलं काही तरी वाचण्यासाठी उत्सुक आहे, त्याची गरजही आहे मला. त्यामुळेच मी माझ्यासोबत बायबल आणलं आहे.

natasha stankovic | sakal

घाबरू नका

बायबलमध्ये लिहिलंय की, देव नेहमीच तुमच्या पुढं चालत असतो, तो नेहमीच तुमच्या सोबत असतो...तुमची साथ तो कधीच सोडणार नाही. तुम्ही घाबरू नका, निराश होऊ नका.

natasha stankovic | sakal

भविष्यासाठी

त्यानं तुमच्यासाठी,तुमच्या भविष्यासाठी दुसरं काही तरी लिहून ठेवलेलं असतं. यावरून नेटकरी ती हार्दिकपासून वेगळी होणार असल्याचं सांगत आहेत.

natasha stankovic | sakal

ट्रोल

हा व्हिडिओ पाहून नेटकरी तिला पुन्हा ट्रोल करत आहेत.

natasha stankovic | sakal

'कल्की'मधील २ मिनिटांच्या सीनसाठी विजय देवरकोंडाने किती घेतली फी?

vijay devarkonda | sakal