निसर्ग अन् इतिहासाची मेजवानी! रायगडजवळील ‘ही’ ठिकाणे नक्की पाहा

Aarti Badade

ऐतिहासिक रायगड किल्ला

सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये वसलेला हा किल्ला इतिहास आणि निसर्ग यांचा अप्रतिम संगम आहे.

Raigad nearby visiting places

|

Sakal

मनमोहक दिवेआगर बीच

पांढरी शुभ्र वाळू आणि स्वच्छ निळसर पाणी असलेल्या या बीचवर सूर्यास्त पाहण्याचा अनुभव खास असतो.

Raigad nearby visiting places

|

Sakal

निसर्गरम्य हरिहरेश्वर मंदिर

समुद्रकिनारी वसलेले हे मंदिर पर्यटकांना धार्मिक आणि निसर्गरम्य वातावरणाची अनुभूती देते.

Raigad nearby visiting places

|

Sakal

वॉटर स्पोर्ट्ससाठी काशीद बीच

निळसर पाणी आणि पांढऱ्या वाळूमुळे प्रसिद्ध असलेल्या या बीचवर तुम्ही वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेऊ शकता.

Raigad nearby visiting places

|

Sakal

अभेद्य मुरुड-जंजिरा किल्ला

समुद्राच्या मध्यभागी असलेल्या या भव्य किल्ल्यापर्यंत बोटीने जाण्याचा प्रवास अत्यंत मजेशीर असतो.

Raigad nearby visiting places

|

Sakal

धुंद करणारा ताम्हिणी घाट

धबधबे, हिरवाई आणि धुक्याच्या सान्निध्यातील इथला प्रवास मनाला वेगळीच शांतता देतो.

Raigad nearby visiting places

|

Sakal

साहसी पर्यटनासाठी कोलाड

रिव्हर राफ्टिंगसाठी प्रसिद्ध असलेले कोलाड अ‍ॅडव्हेंचर प्रेमींसाठी एक उत्तम ठिकाण आहे.

Raigad nearby visiting places

|

Sakal

लोकप्रिय अलिबाग बीच

मुंबईजवळ असलेले हे ठिकाण आणि समुद्रातून चालत किल्ल्यापर्यंत जाण्याचा अनुभव पर्यटकांना आकर्षित करतो.

Raigad nearby visiting places

|

Sakal

फणसाड वन्यजीव अभयारण्य

घनदाट जंगल आणि विविध पक्षी-प्राण्यांच्या वास्तव्यामुळे हे ठिकाण ट्रेकिंगसाठी सर्वोत्तम आहे.

Raigad nearby visiting places

|

Sakal

कुंडलिका नदीकाठी कॅम्पिंग

शांत वाहणारी नदी आणि हिरवागार परिसर असलेल्या या ठिकाणी कॅम्पिंगचा आनंद घेता येतो.

Raigad nearby visiting places

|

Sakal

संकटात खंबीर कसं राहाल? चाणक्यांनी सांगितले यशाचे गुपित!

Chanakya success tips for hard times

|

Sakal

येथे क्लिक करा