सकाळ डिजिटल टीम
पृथ्वीवर अनेक विविध प्राण्यांच्या प्रजाती आहेत.
यात साप देखील येतो पण हा साप दिवसातले किती तास झोपतो तुम्हाला माहित आहे का?
साप दिवसातून किती तास झोपताता जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये
झोपेच्या बाबतीत साप माणसांपेक्षा खूप पुढे आहेत. असे म्हंटले जाते.
साप एक दिवस म्हणजेच 24 तासांपैकी 16 तास झोपतात.
आशिया, आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियात आढळणारा अजगर हा महाकाय साप एका दिवसात 18 तासांची दीर्घ झोप घेतो.
हिवाळ्यात बहुतेकसे साप बिळामध्ये लपून बसतात. या कालावधीत ते बराच काळ झोपून असतात.
सापांना उग्र वासाची जास्त भीती वाटते. आलं, लसूण आणि फिनाइलचा वास असलेल्या ठिकाणांपासून साप दूर राहतात.
कधी कधी प्रखर प्रकाशामुळे साप आंधळे होतात.