नवनीत राणांची जादू चाललीच नाही

Monika Lonkar –Kumbhar

नवनीत राणा

अमरावती लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार खासदार नवनीत राणांचा पराभव झाला आहे.

बळवंत वानखेडे

महाविकास आघाडीचे कॉंग्रेसचे उमेदवार बळवंत वानखेडेंनी राणांना पराभवाची धूळ चारली आहे.

कॉंग्रेस

अमरावती लोकसभा मतदारसंघात कॉंग्रेसनी विजयी बाजी मारली आहे.

भाजप

गेल्या वेळी राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने अपक्ष म्हणून निवडून आलेल्या नवनीत राणा यांनी निवडणुकीनंतर भाजपला साथ दिली होती.

परंतु, जनतेने भाजपच्या राणांना नाकारत कॉंग्रेसला कौल दिला.

रवी राणा

नवनीत राणा या युवा स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष रवी राणांच्या पत्नी आहेत.

नवनीत राणांचा या निवडणुकीत दारूण पराभव झाला आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळेंचा विजयी चौकार

Supriya Sule | esakal