Puja Bonkile
शारदीय नवरात्रीचा उत्साह सुरू झाला आहे.
माता दुर्गाचे भक्त नऊ दिवस उपवास करतात.
तुम्हीही नवरात्री उपवासा दरम्यान ऑफिस आणि घरातील काम करत असाल तर आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.
नवरात्री उपवासा दरम्यान सकाळी चहा किंवा कॉफी पिऊ नका.
नवरात्रीच्या उपवासा दरम्यान दिवसभरात ६ ते ७ लिटिर पाणी प्यावे. यामुळे तुम्हाला डिहायड्रेशनची समस्या जाणवणार नाही.
नवरात्रीचा उपवा करत असात तर लिंबू पाणी किंवा नारळ पाणी प्यावे. यामुळे शरीर हायड्रेट राहते.
उपवासा दरम्यान हंगामी फळांचे सेवन करावे. यामुळे शरीराला आवश्यक घटक मिळतात आणि दिवसभर उत्साही राहाल.
गर्भवती महिला उपवास करत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
मधुमेह, बीपी या सारखे आजार असल्यास उपवास करू नका.