पुजा बोनकिले
यंदा नवरात्री २२ सप्टेंबरपासून सुरू होत आहे.
नवरात्रीत माता दुर्गेच्या नऊ रूपांची मनोभावे पुजा केली जाते.
घरात सकारात्मकता वाढवण्यासाठी वास्तूनुसार कोणते उपाय करावे हे जाणून घेऊया.
घरातील अंगणात रांगोळ्या काढाव्या.
नवरात्रीत अखंड दिवा लावून ठेवावा.
नवरात्री दरम्यान स्वयंपाक घर स्वच्छ ठेवावे.
घरात सकारात्मक वातावरण राहण्यासाठी सकाळ संध्याकाळ देवीची आरती करताना घंटी वाजवावी.