फक्त १५ मिनिटांत साबुदाणा खीर तयार! नवरात्री उपवासासाठी परफेक्ट रेसिपी

Aarti Badade

साबुदाण्याची खीर: उपवासासाठी परफेक्ट

साबुदाण्याची खीर ही एक पारंपरिक आणि चविष्ट डिश आहे. उपवासासाठी किंवा कधीही खाण्यासाठी ही एक उत्तम निवड आहे.

Navratri Special Sabudana Kheer Recipe

|

Sakal

खीर बनवण्यासाठी साहित्य

१ कप साबुदाणा,५०० मिली दूध,१/३ कप साखर,२ चमचे तूप,वेलची पूड, ड्राय फ्रुट्स (आवडीनुसार)

Navratri Special Sabudana Kheer Recipe

|

Sakal

साबुदाणा भिजवणे

साबुदाणा २-३ वेळा स्वच्छ पाण्याने धुवा. नंतर तो बुडेल इतके पाणी घालून सुमारे १५-२० मिनिटे भिजत ठेवा.

Navratri Special Sabudana Kheer Recipe

|

Sakal

साबुदाणा आणि साखर घाला

एका भांड्यात दूध गरम करा. दुधाला उकळी आल्यावर त्यात भिजवलेला साबुदाणा आणि साखर घाला.

Navratri Special Sabudana Kheer Recipe

|

Sakal

खीर शिजवा

मिश्रण मंद आचेवर शिजवत राहा. साबुदाणा पारदर्शक आणि मऊ होईपर्यंत ढवळत रहा.

Sakal

चव वाढवा

खीर घट्ट झाल्यावर त्यात तूप, वेलची पूड आणि आवडीनुसार ड्राय फ्रुट्स घालून मिक्स करा.

Navratri Special Sabudana Kheer Recipe

|

Sakal

गरमागरम किंवा थंड सर्व्ह करा!

तुमची साबुदाण्याची स्वादिष्ट खीर तयार आहे! गरमागरम किंवा थंड करून सर्व्ह करा.

Navratri Special Sabudana Kheer Recipe

|

Sakal

अंकशास्त्रानुसार 22 सप्टेंबरपासून 'या' मूलांकांना मिळणार प्रेम आणि धनलाभ! जाणून घ्या तुमचं भविष्य

Weekly Numerology

|

Sakal

येथे क्लिक करा