नवाजुद्दीन सिद्दीकी आहे तब्बल इतक्या संपत्तीचा मालक

Anuradha Vipat

फॅन फाॅलोइंग

नवाजुद्दीन सिद्दीकीची जबरदस्त फॅन फाॅलोइंग बघायला मिळते

मुंबईच्या स्टेशनवर...

नवाजुद्दीन सिद्दीकीने एकेकाळी चक्क मुंबईच्या स्टेशनवर कोथिंबीर देखील विकली आहे

संपत्तीचा आकडा

नवाजुद्दीन सिद्दीकीच्या संपत्तीचा आकडा करोडोंमध्ये आहे. त्याची एकूण संपत्ती $13 दशलक्ष आहे म्हणजेच ती भारतीय रुपयांमध्ये एकूण सुमारे 96 कोटी रुपये आहे

घर

मुंबईतील वर्सोवा येथे २०१७ मध्ये त्याने एक घर विकत घेतले आहे. त्या आलिशान घराची अंदाजे किंमत 12.80 कोटी रुपये आहे

कारचे कलेक्शन

नवाजुद्दीन सिद्दिकी यांच्याकडे अनेक कार आहेत. त्याला महागड्या कारचे कलेक्शन करण्याची खूप आवड आहे. 

लक्झरी कार

Mercedes GLS ही एक एक लक्झरी कार नवाजुद्दीन सिद्दिकीकडे आहे. या कारची किंमत 1.29 करोड़ रुपये आहे.

सुकेश चंद्रशेखरचं जॅकलिन फर्नांडिसला पुन्हा तुरुंगातून ‘लव्हलेटर