अलिशान घर अन् परदेशी वाऱ्या...

सकाळ डिजिटल टीम

मराठी अभिनेत्री नेहा पेंडसेबद्दल सोशल मीडियात चाहते चर्चा करीत आहेत

नेहा पेंडसेच्या लग्झरियस लाईफबद्दल चाहत्यांना कायम उत्सुकता असते

मागे नेहाच्या घरात चोरी झाली होती, तेव्हा तिच्या अलिशान घराबद्दल चर्चा होत होती

नेहा मुंबईतल्या वांद्रे भागात राहाते. अरोटो बिल्डिंगमध्ये २३व्या माळ्यावर तिचं घर आहे

नेहाचा पती शार्दुल बियास हा मोठा उद्योगपती आहे. त्यामुळे तिचं घरही तसंच अलिशान आहे

नेहा नेहमी परदेशात जाते आणि तिथल्या मजामस्तीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करते

तिच्या फोटोंना चाहते भरभरुन प्रेम देतात

नेहाच्या आगामी प्रोजेक्टची चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे