आयुष्यातल्या 'या' मोठ्या निर्णयाबाबत नेहाचं आधीच ठरलंय...

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री नेहा पेंडसे आयुष्यातील निर्णयांच्या बाबतीत फारच दक्ष असते

मागे एकदा तिने आई होण्याच्या निर्णयाबद्दल सांगितलं होतं

तिला आई व्हायचं आहे, परंतु आताच नाही. त्यामुळे तिने एक मोठा निर्णय घेतला

नेहाने तिचे एग्ज फ्रिज करण्याचा निर्णय घेतला आहे

नेहानेच याबाबत मागे एका मुलाखतीत सांगितलं होतं

एग्ज फ्रिज केल्यानंतर आपल्याला जेव्हा हवं असेल तेव्हा बाळाचा निर्णय घेता येतो

तिच्या नवऱ्यानेच याबाबत पुढाकार घेतल्याचं तिने सांगितलं

नेहा केवळ मराठी नव्हे तर हिंदी इंडस्ट्री गाजवलेली अभिनेत्री आहे

मे आय कम इन मॅडम, भाभीजी घर पें हैं.. यासारख्या मालिका तिने दिल्या