नेहा पेंडसे झळकणार वेब सीरिजमध्ये?

सकाळ डिजिटल टीम

मराठी, हिंदी इंडस्ट्रीमध्ये दबदबा असलेली अभिनेत्री नेहा पेंडसे

नेहाने हिंदीमध्ये अनेक गाजलेल्या मालिका दिल्या

तसेच तिने मराठीत काही खास चित्रपटदेखील केले

मीडिया रिपोर्टनुसार आता ती ओटीटीवर झळकणार आहे

ती नेमकी कोणत्या वेब सीरिजमध्ये काम करणार, हे मात्र कळू शकलेलं नाही

चाहत्यांना नेहाच्या वेब सीरिजची प्रतीक्षा लागून राहिली आहे

हिंदीमध्ये तिने मे आय कम इन मॅडम? आणि भाभीजी घर पें है.. या मालिकांमध्ये दमदार अभिनय केला होता

नेहाचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत