...म्हणून चाहत्यांना नेहाचं कौतुक

सकाळ डिजिटल टीम

नेहा केवळ हिंदी नव्हे तर तेलुगूमध्ये प्रसिद्ध झालेली अभिनेत्री आहे

चित्रपट असो की वेब सीरिज सर्व आघाड्यांवर नेहा सरस ठरते

त्यामुळे नेहाचं चाहत्यांना खुपच कौतुक आहे

नेहाने तेरी मेरी कहानी, क्या सुपर कूल है हम, यमला पगला दिवाना हे चित्रपट केले

तसेच तिने जयंता भाई की लव स्टोरी, क्रूक, हेरा फेरी ३ या चित्रपटांमध्ये कसदार भूमिका निभावल्या

मागच्या वर्षी जोगिरा सारा रा रा या चित्रपटामुळे नेहा चर्चेत आली होती

तेलुगूमध्ये नेहाने चिरुथा, कुर्रडू हे सिनेमे केले. तिचं चाहत्यांना नेहमीच कौतुक असतं