Anuradha Vipat
नेहा शर्मा कायम तिच्या फिटनेसमुळे चर्चेत असते.
नेहाला अनेकदा जीम बाहेर देखील स्पॉट करण्यात आलं आहे.
नेहा शर्माचे वडील काँग्रेस नेते आणि भागलपूर विधानसभा मतदारसंघातील आमदार आहेत.
नेहा शर्माने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली होती
नेहा सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते.
नेहा सोशल मीडिया बऱ्याचदा फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते
नेहाने आताही सोशल मीडिया तिचे ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत