मौनी रॉयच्या 'त्या' फोटोंवर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स

Anuradha Vipat

ड्रेसिंग सेन्समुळे चर्चेत

मौनी रॉय तिच्या स्टायलिश लूक आणि ड्रेसिंग सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते.

Mouni Roy

लूक व्हायरल

आता पुन्हा एकदा मौनीचा नवा लूक व्हायरल होत आहे.

Mouni Roy

गोल्डन ड्रेस

या नवीन लूकमध्ये मौनीने गोल्डन ड्रेस घातलेला दिसत आहे

Mouni Roy

लूक पूर्ण

मौनीने न्यूड लिप्स आणि स्मोकी आय मेकअपसह तिचा लूक पूर्ण केला आहे

Mouni Roy

कमेंट्स

चाहत्यांनी मौनीवर प्रेमाचा वर्षाव करत अनेक कमेंट्स केल्या आहेत.

Mouni Roy

स्टाईल

मौनीची ही स्टाईल तिच्या चाहत्यांना खूप आवडली आहे

Mouni Roy

अमृताचं भुरळ घालणारं सौंदर्य,पाहा फोटो