Saisimran Ghashi
हिंदू धर्मात आषाढ महिन्याचे फार मोठे महत्व आहे
म्हणूनच आज आम्ही तुम्हाला या महिन्यात कोणत्या गोष्टी टाळाव्या हे सांगणार आहे
या महिन्यात गृहप्रवेश करणे टाळा
आशाद महिन्यात लग्न कार्य करू नका
आषाढमध्ये मांसाहार टाळा
रोपांची छाटणी करू नका, रोप तोडू नका
पाणी वाया घालवणे टाळा कारण याने जलदोष आणि होऊ शकतो आणि गंगामाई नाराज होऊ शकते
ही केवळ सामान्य माहिती आहे.