Saisimran Ghashi
आरोग्यासाठी फळे खूप फायदेशीर असतात
पण काही फळे फ्रीजमध्ये ठेऊन नंतर खाल्ल्यास धोकादायक ठरू शकते.
आज आम्ही तुम्हाला अशा 3 फळांबद्दल सांगणार आहे ज्यांना फ्रीजमध्ये ठेऊ नये
पपई फ्रीजमध्ये ठेवल्यास ती लवकर घट्ट होते आणि नैसर्गिक गोडवा,ओलावा कमी होतो
केळी फ्रीजमध्ये ठेवल्यास लवकर काळी पडतात, चव आणि पोत खराब होते.
किवीचे फळ फ्रीजमध्ये अजिबात ठेऊ नका.
आंबा फ्रीजमध्ये ठेवल्यास त्याचा गोडवा कमी होतो.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.