अन्वेशीचा जलवा! नव्या फोटोशूटनं उडवले होश

सकाळ ऑनलाईन

अन्वेशी जैन एक अभिनेत्री आणि मॉडेल असून सध्या मनोरंजन क्षेत्रात ती सक्रिय आहे.

Anveshi Jain

अन्वेशी सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह असते, नेहमी ती आपल्या चाहत्यांना फोटोंच्या रुपात सरप्राईज देत असते.

Anveshi Jain

ती एक पॉझिटिव्ह विचार करणारी व्यक्ती असल्याचं तिच्या फेसबूक प्रोफाईलवरुन जाणवतं.

Anveshi Jain

सोशल मीडियावर ९० टक्के कन्टेट हा निगेटिव्ह स्वरुपाचा असतो, असं सांगितलं जातं पण हे खरं नाही असं अन्वेशी सांगते.

Anveshi Jain

सध्याचं जग हे सर्वाधिक सुरक्षित असल्याचं सांगतानाच आपण कधीही ऐकलं नसेल इतकं आश्चर्यकारक गोष्टी लोक इथं करत असतात, असंही ती सांगते.

Anveshi Jain

माणुसकीच्या चांगल्या गोष्टींची आठवण करून देण्यासाठी आपण सोशल मीडियावर वावरतो. जगात घडणाऱ्या सकारात्मक इथं आपल्याला दिसतात.

Anveshi Jain

एकूणच अन्वेशी जैन ही एक मोटिवेशनल स्पीकर देखील आहे.

Anveshi Jain

सोनालीचं वाढलं वजन! ट्रोलर्सच झाले ट्रोल

Sonalee Kulkarni | Photos : @saneshashank