आतापर्यंतचा सर्वात उपाशी 'ब्लॅक होल'; रोज खातो एक सूर्य

Sudesh

कृष्णविवर

अंतराळातील सर्वात गूढ आणि भयानक गोष्ट म्हणजे ब्लॅक होल्स.

Black Hole Hunger | eSakal

भूक

हे ब्लॅक होल्स आपल्या वाटेत येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला खाऊन टाकतात. यातून मग मोठमोठे सूर्यही सुटत नाहीत.

Black Hole Hunger | eSakal

ब्लॅक होल

वैज्ञानिकांना आता एक सुपरमॅसिव्ह ब्लॅक होल मिळालं आहे. याची भूक पाहून सर्वच चकित झाले आहेत.

Black Hole Hunger | eSakal

गॅलेक्सी

हे ब्लॅक होल J0529-4351 या आकाशगंगेच्या केंद्रस्थानी आहे. हे कृष्णविवर दररोज मोठ्या प्रमाणात गॅस आणि धूळ खात आहे.

Black Hole Hunger | eSakal

सूर्य

हे कृष्णविवर जेवढ्या प्रमाणात गोष्टी खात आहे, ते मोजल्यास असं म्हणता येईल की दररोज हे एका सूर्याला खात आहे.

Black Hole Hunger | eSakal

ऑस्ट्रेलिया

ऑस्ट्रेलियातील संशोधकांनी या ब्लॅक होलचा शोध लावला आहे. हे ब्लॅक होल दररोज मोठं होत असल्याचंही वैज्ञानिकांनी म्हटलं आहे.

Black Hole Hunger | eSakal

मॅटर

या ब्लॅक होलने आतापर्यंत जेवढ्या प्रमाणात मॅटर खाल्ला आहे, तो एकत्र केला तर त्याचं प्रमाण 17 अब्ज सूर्यांएवढं होईल.

Black Hole Hunger | eSakal

5 वर्षांमध्ये 50 सॅटेलाईट लाँच करणार इस्रो; काय होणार फायदा?

ISRO Satellite Project | eSakal