नव्या स्विफ्ट डिझायरचे काय आहेत वैशिष्ट्ये?

सकाळ डिजिटल टीम

मारुती सुझुकी

मागच्याच महिन्यात मारुती सुझुकीने स्विफ्ट डिझायरचं नवीन मॉडेल लाँच केलं आहे

स्विफ्ट डिझायर

या गाडीला टॅक्सी परमिट मिळणार नसल्याने ग्राहकांचं आकर्षण वाढलं आहे

फाईव्ह स्टार

विशेष म्हणजे नव्या स्वीफ्टला सुरक्षेचं फाईव्ह स्टार रेटिंग मिळालेलं आहे

ब्रँड

गडद लाल रंगामध्ये ही गाडी महागड्या ब्रँडच्या कार्सलाही मागे टाकत आहे

उच्च प्रतीचे स्टील

नवीन जनरेशनची डिझायरमध्ये ४५ टक्के उच्च प्रतीचे स्टील वापरण्यात आलेले आहे

एअरबॅग

गाडीमध्ये सहा एअरबॅग, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम, ABSसह EBD यंत्रणा आहे

सनरुफ

गाडीमध्ये इलेक्ट्रिक सनरुफ, ३६० डिग्री सराऊंड कॅमेरा, ९ इंच टचस्क्रीन डिस्प्ले आहे

मॅन्युअल

मायलेजच्या बाबतीमध्ये AMT २५.७१ आणि मॅन्युअल २४.७९ इतकी क्षमता कंपनीने दिली आहे

ग्राहक

पसंती मिळत असली तरी या गाडीच्या रिव्ह्यूसाठी अनेक ग्राहक थांबलेले आहेत