नवीन वर्षी 'या' थरारक किल्ल्यांना आवर्जून द्या भेट

Manoj Bhalerao

कलावंतीण दुर्ग

हा प्रसिद्ध किल्ला पनवेलपासून 18 किलोमीटर अंतरावर आहे. हा किल्ला थरारक मानला जातो. या किल्ल्यावरुन पडून काही ट्रेकर्सचा मृत्यू देखील झालाय.

kalavantin Fort

हरिहर किल्ला

हा महाराष्ट्रातील चढाईसाठी अवघड मानल्या जाणाऱ्या किल्ल्यांपैकी एक आहे.

Harihar Fort

कळसूबाई

कळसूबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर आहे.

Kalsubai

प्रतापगड

हा ऐतिहासिक किल्ला सातारा जिल्ह्यात आहे.

Pratapgad

दातेगड किल्ला

हा किल्ला फार कमी लोकांना माहिती आहे. या शांत वातावरण आणि सुंदर दृष्य बघायला मिळतील

Dategad

भैरवगड किल्ला

या किल्ल्याला धोडप किल्ला म्हणूनही ओळखलं जातं. साताऱ्यात असलेला हा एक प्राचीन किल्ला आहे.

Bhairavgad

साल्हेर

महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमारेषेवर साल्हेर हा ऐतिहासिक किल्ला आहे.

Salher

लगीन घटिका समीप आली!रकुल अन् जॅकी अडकणार लग्नबंधनात

Rakul Preet, Jackky Bhagnani to marry