गुलाबी ओठांसाठी झोपण्यापूर्वी करा हे रुटीन फॉलो!

Aarti Badade

रात्री ओठांची काळजी का घ्यावी?

झोपताना ओठ कोरडे पडतात, त्यामुळे योग्य निगा ठेवणे महत्वाचे आहे.

Night Lip Care Routine

|

Sakal

ओठ स्वच्छ करा

झोपण्यापूर्वी ओठांवरील मेकअप किंवा घाण हलक्या हाताने काढून टाका.

Night Lip Care Routine

|

Sakal

ओठांना एक्सफोलिएट करा

साखर किंवा लिप स्क्रब वापरून मृत त्वचा काढा. ओठ होतील मऊ व गुलाबी.

Night Lip Care Routine

|

Sakal

हायड्रेट करा

जाड लिप बाम किंवा नाईट लिप मास्क लावा. रात्रभर ओठ राहतील मॉइश्चराइज्ड.

Night Lip Care Routine

|

Sakal

भरपूर पाणी प्या

ओठ कोरडे पडू नयेत म्हणून दिवसभर पाणी पिणे विसरू नका.

Night Lip Care Routine

|

Sakal

पोषक उत्पादने वापरा

व्हिटॅमिन्स आणि अँटिऑक्सिडंट्स असलेली ओठांची उत्पादने निवडा.

Night Lip Care Routine

|

Sakal

हंगामी बदलांपासून संरक्षण

थंड वा कोरड्या हवेत ओठांना योग्य काळजी द्या.

Night Lip Care Routine

|

Sakal

नियमित रुटीन फॉलो करा

दररोज लिप केअर केल्यास ओठ होतील नेहमीसाठी मऊ, गुलाबी आणि निरोगी!

Night Lip Care Routine

|

Sakal

गरोदरपणात मखाना खाल्ल्याने काय होते?

Makhana During Pregnancy

|

Sakal

येथे क्लिक करा