सकाळ वृत्तसेवा
अभिनेत्री निकिता दत्ता एक कसदार कलाकार आहे
खाकी वेब सीरिजमुळे ती मागच्या वर्षी चर्चेत आलेली होती
निकिताची एक नवीन वेब सीरिज रसिकांच्या भेटीला येत आहे
मात्र त्याबद्दल अद्याप अधिकृतपणे काहीही बाहेर आलेलं नाही, चाहत्यांना मात्र उत्सुकता आहे
निकिताने ड्रीम गर्ल मालिकेपासून टेलिव्हिजन करिअरला सुरुवात केली
तिच्या कबिर सिंह या चित्रपटातील भूमिकेचं कौतुक झालं होतं
निकिताचे वडील भारतीय नौदलात अधिकारी होते
निकिताने आपलं सर्वाधिक जीवन विशाखापट्टणम्, मुंबई आणि कोच्ची येथे घालवलं