कमी वेळेत मोठ्या यशाचं गुपित काय?

सकाळ डिजिटल टीम

Nikita Dutta

अत्यंत कमी वेळेमध्ये मोठं यश मिळवणारी अभिनेत्री निकिता दत्ता

सोशल मीडिया

निकिताचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत

अलिशान गाडी

निकिताच्या अलिशान गाडीची मागे चर्चा झाली होती

लक्झरी एसयूव्ही

निकिताने न्यू जनरेशन मर्सिडीज-बेंझ जीएलसी लक्झरी एसयूव्ही खरेदी केली आहे

कार

या कारची किंमत 74.45 लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते

खाकी

निकिताचे खाकी आणि कबिर सिंह हे गाजलेले प्रोजेक्ट आहेत

करिअर

निकिताने करिअरची सुरुवात २०१४ मध्ये केली होती

सिनेमा

तिचा सुरुवातीलाच सिनेमा 'लेकर हम दिवाना दिल' आहे आहे

सातत्य

अस्सल अभिनय, कामातील सातत्य आणि फिटनेस.. हे तिच्या यशाचं गमक आहे