निकिता दत्ताची का होतेय चर्चा?

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री निकिता दत्ता हिची सोशल मीडियात चर्चा होत आहे

निकिताच्या आगामी प्रोजेक्टमुळे तिची चर्चा होत आहे

निकिताचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत

चाहत्यांना तिच्या नवीन चित्रपटाबद्दल उत्सुकता लागून राहिली आहे

२०१२ मध्ये निकिताने मिस इंडिया पेजेंसमध्ये सहभाग घेतला होता

कबीर सिंग आणि खाकीमुळे निकिताला ओळख मिळाली

निकिताने करिअरची सुरुवात मॉडलिंगपासून केली होती

निकिता चाहत्यांसाठी कायम नवनवे फोटो शेअर करत असते