Apurva Kulkarni
बिग बॉसच्या घरात निक्कीने फुल्ल हवा केली होती. बिनधास्त आणि बेधडक म्हणून तिची ओळख झाली.
निक्कीने बिग बॉसच्या घरात आपलं वेगळी ओळख निर्माण केली. तिने संपूर्ण बिग बॉसचा हंगाम गाजवला
दरम्यान निक्कीने ब्लॅक ड्रेसमध्ये फोटोशूट केलं आहे.
सोशल मीडियावर तिने तिच ब्लॅक ड्रेसमधील फोटो पोस्ट केले आहेत.
फोटोखाली तिने खास कॅप्शन देखील दिलं आहे. 'मी कोणतेही नियम पाळत नाही, मी स्वत:चे नियम बनवते' असं तिने म्हटलं आहे.
या फोटोमध्ये निक्की वेगवेगळ्या कातिल अदा दिल्या आहेत. चाहत्यांना त्या फार भावल्या आहेत.
चाहत्यांनी तिच्या फोटोवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. नेटकऱ्यांनी तिचे फोटो भार भावले आहे.