कितीही मेकअपचा वापर केला तरी... करण जरा स्पष्टचं बोलला

Anuradha Vipat

फॅशन आणि लूक

चित्रपट निर्माता करण जोहर त्याच्या चित्रपटांबरोबरच फॅशन आणि लूक्समुळे नेहमी चर्चेत असतो

Karan johar

स्टोरी शेअर

आता करणने त्याच्या सोशल मीडियावर एक वेगळीच स्टोरी शेअर केली आहे.  ही स्टोरी सध्या चर्चेचा विषय बनली आहे.

Karan johar

खडेबोल सुनावले

सौंदर्याची व्याख्या मांडत करणने अनेकांना खडेबोल सुनावले आहेत

Karan johar

सौंदर्यासाठी...

आजकाल सौंदर्यासाठी जे लोकं फिलर्स, सर्जरी करतात त्यांच्याबद्दल करणने भाष्य केलं आहे.

Karan johar

मेकअपचा वापर...

मेकअपचा वापर केल्याने जे वय वाढणार आहे ते थांबणार नाही. कितीही बोटॉक्स केलं तरी मधमाशी चावल्यासारखेचं तुम्ही दिसाल असं करण म्हणाला आहे

Karan johar

चित्रपट

करण जोहरचा ‘योद्धा’ चित्रपट १५ मार्चला प्रदर्शित झाला आहे

Karan johar

कमी वयात पौगंडावस्थेत येण्याची लक्षणे कोणती?

symptoms of early puberty | esakal