मतदानकार्ड नाही, तरी करता येते मतदान; कोणते डॉक्युमेंट आवश्यक?

कार्तिक पुजारी

मतदान

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, तुमच्याकडे मतदानकार्ड नसलं तरी तुम्ही मतदान करु शकता.

voting ID

यादी

यासाठी फक्त तुमचे नाव मतदार यादीमध्ये असायला हवे.

voting ID

ओळखपत्र

तुमच्याकडे मतदानकार्ड नसले तरी पुढील पैकी कोणतंही एक ओळखपत्र तुमच्याकडे असल्यास चालू शकेल

voting ID

१.पासपोर्ट

२. आधारकार्ड

३. पॅनकार्ड

voting ID

४. ड्रायव्हिंग लायसेन्स

५. मनरेगा कार्ड

voting ID

६. केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे आयडी कार्ड

७. फोटोसहित पेंशन कार्ड

voting ID

नोंदणी

जर तुमचे मतदार यादीमध्ये नाव नाही तर तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने नोंदणी करु शकता

voting ID

भारत लष्करावर किती खर्च करतो?