अंड्यातील पिवळा भाग खात नाही? तर थांबा, हे फायदे एकदा वाचा

सकाळ डिजिटल टीम

अंड्याचा पिवळा भाग

अंड्यातील पिवळ्या भागाला बलक म्हणतात. हा भाग पोषणतत्त्वांचा खजिना असतो.

Egg Yolk Benefits | Sakal

रोगप्रतिकारकशक्ती

अंड्याच्या पिवळ्या भागामध्ये असलेली पोषणतत्त्वं शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत करण्यास मदत करतात.

Egg Yolk Benefits | Sakal

मेंदू

अंड्यातील बलक मेंदूच्या कार्यक्षमतेसाठी चांगले आहे आणि मानसिक आरोग्याला फायदा होतो.

Egg Yolk Benefits | Sakal

हाडे

बलकामध्ये असलेले पोषणतत्त्व हाडांना मजबुती प्रदान करण्यास मदत करतात. हाडे कमकुवत असणाऱ्यांसाठी अंड्याचे बलक खाणे फायदेशीर ठरू शकते.

Egg Yolk Benefits | Sakal

त्वचेसाठी

अंड्याच्या पिवळ्या भागामध्ये असलेली व्हिटॅमिन्स आणि अँटीऑक्सिडन्ट्स त्वचेला निरोगी ठेवण्यास मदत करतात.

Egg Yolk Benefits | Sakal

अति सेवन

अंड्याचे पिवळे भाग आवश्यकतेपेक्षा जास्त खाल्ल्यास, त्याचे फायदे कमी होऊ शकतात आणि शरीराचे नुकसान होऊ शकते.

Egg Yolk Benefits | Sakal

सल्ला

जर अंड्यामुळे काही त्रास किंवा अॅलर्जी होत असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

Egg Yolk Benefits | Sakal

उन्हाळ्यात कवठाचे सरबत प्या अन् तंदुरुस्त राहा!

Wood Apple Juice | Sakal
येथे क्लिक करा