Puja Bonkile
पेपर मिंटचे पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते.
काकडीमध्ये मुबलक प्रमाणात पाणी असते. त्यामुळे त्याचेसेवन करावे.
नारळ पाणी प्यायल्याने शरीरात पाण्याची कमतरता जाणवत नाही.
टरबुजमध्ये मुबलक प्रमाणात पाणी असते. यामुळे त्याचा रस किंवा सेवन केल्यास शरीर हायड्रेट राहते.
बदाम दूध प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते.
शरीराला हायड्रेट ठेवणे गरजेचे आहे.
शरीराला हायड्रेट ठेवल्याने त्वचा आणि आरोग्य निरोगी राहते.
शरीर हायड्रेट राहण्यासाठी फक्त पाणी पिणे गरजेचे नाही.
तुम्ही पाण्याशिवाय वरील गोष्टीचे सेवन करून शरीराला हायड्रेट ठेऊ शकता.