Anushka Tapshalkar
अवघड गोष्टी सहज लक्षात ठेवण्यासाठी आणि शिक्षण अधिक सोपं करण्यासाठी नोट्स घेणं अत्यंत फायदेशीर ठरतं.
Taking Notes
sakal
नोट्स लिहिल्याने माहिती मेंदूत घट्ट बसते आणि नंतर आठवायला सोपी जाते.
Improves Memory
sakal
नोट्स घेताना सक्रियपणे ऐकावे लागते, त्यामुळे एकाग्रता वाढते आणि विचलित होणे कमी होते.
Focuses on Aim
sakal
माहिती आपल्याच शब्दांत लिहिल्याने ती समजून घेण्याची प्रक्रिया सुधारते.
Encourages for Active Learning
sakal
नोट्स करताना महत्वाचे मुद्दे निवडावे लागतात, त्यामुळे विश्लेषण आणि समालोचन क्षमता मजबूत होते.
Increases Thinking Ability
sakal
नोट्स परत वाचणे आणि पुन्हा लिहिणे यामुळे माहिती सुबकपणे मांडता येते.
Helps Present the Idea
sakal
नोट्स पुनरावलोकन केल्याने माहिती अल्पकालीन स्मरणशक्तीतून दीर्घकालीन स्मरणशक्तीत जाते.
Supports Long Term Memory
sakal
नियमित नोट्स लिहिणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक निकाल चांगले असल्याचे संशोधन सांगते.
Improves Study Quality
sakal
नोट्स घेण्याची सवय परीक्षांसोबतच प्रोजेक्ट्स आणि नोकरीतही ज्ञान योग्यरीत्या वापरायला मदत करते.
Helps in Career
sakal
Keyboard Spacebar
ESakal