Saisimran Ghashi
छत्रपती संभाजीनगर म्हणजेच पूर्वीचे औरंगाबाद 150 वर्षांपूर्वी कसे दिसायचे माहितीये?
हे छायाचित्र १८६० च्या दशकात अॅलार्डाईस कलेक्शनसाठी काढले गेले होते.
छत्रपती संभाजीनगरच्या जुन्या गल्लीचा आणि मार्केटचा फोटो.(हेनरी मॅक नेपियन, साल १८६८)
मक्का गेट जे १६८२ मध्ये बांधले गेले होते. त्याचा १८९०, १९०० सालामधील फोटो.
अजंठा वेरूळ लेणीचा हा दुर्मिळ फोटो आहे.
युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांपैकी एक असलेले घृष्णेश्वर मंदिर १२ पवित्र ज्योतिर्लिंगांपैकी एक म्हणून ओळखले जाते.
छत्रपती संभाजी नगरमधील प्रसिद्ध ठिकाणांचे हे दुर्मिळ फोटो आहेत.
छत्रपती संभाजीनगरच्या वायव्येस १४ किमी अंतरावर असलेला दौलताबाद किल्ला १४ व्या शतकात बांधण्यात आला होता